19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeनांदेडभारत जोडो यात्रेत भारतीय एकात्मतेचे दर्शन

भारत जोडो यात्रेत भारतीय एकात्मतेचे दर्शन

एकमत ऑनलाईन

शिराढोण : कॉग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा राज्य येऊन आज चार दिवस झाले. यात शेतकरी, कष्टकरी व सुशिक्षीत बेरोजगार तरूण व महिला आदी स्वंयस्फुर्त सहभागी होते.

नफरत तोडून भारत जोडो च्या घोषणा देत जिल्ह्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे शाळकरी मुले ही उत्साहाने पुढे येत सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभागी होत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या