25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडबेरळी येथे रानडु­कराचा महिलेस चावा

बेरळी येथे रानडु­कराचा महिलेस चावा

एकमत ऑनलाईन

लोहा : तालुक्यातील बेरळी येथील महीला शेतकरी प्रतिभा नितन होळगे वय वर्ष ५० ही महीला शेतामध्­ये काम करण्­यासाठी गेले असता दिनांक ११ रोजी नोव्हेंबर अचानक रानडुक्­कर येवुन त्­या महीलेचा जबर चावा घेवुन गंभीर जखमी केले.

महिलेने आरडाओरडा केल्­यानंतर ते डुक्­कर पळुन गेले महीला गंभीर जखमी झाल्यामुळे याची माहीती त्­वरीत वनविभागाला त्­यांचे पती नितिनकुमार श्रीराम होळगे रा. बेरळी यांनी देताच वनअधिका-यांनी भेट देवुन पंचनामा केला तरी सदरील जखमी महीलेस आर्थिक मदत देण्­याचे मागणी होत आहे या परीसरात रानडुक्­कराच्­या भीतीचे वातावरण पसरले आहे.याकडे वनविभागाने तत्परतेने लक्ष करून शेतक-्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या