27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयइंडिगो कंपनीला डीजीसीएचा दणका

इंडिगो कंपनीला डीजीसीएचा दणका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एअरलाइन कंपनी इंडिगोला शनिवारी डीजीसीएकडून झटका बसला आहे. कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कारण ७ मे रोजी रांची विमानतळावर विमान कंपनीने एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले होते.

डीजीसीएने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ७ मे रोजी रांची विमानतळावर इंडिगोच्या कर्मचा-यांनी अपंग मुलासोबत केलेले वर्तन चुकीचे होते, असा ठपका डीजीसीएने ठेवला आणि या प्रकरणी कंपनीला दंड ठोठावला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या