26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकमी मार्क दिल्यामुळे शिक्षकाला मारहाण

कमी मार्क दिल्यामुळे शिक्षकाला मारहाण

एकमत ऑनलाईन

डुमका : परिक्षेत कमी मार्क दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

दरम्यान हा व्हिडिओ झारखंडमधील डुमका जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील डुमका जिल्ह्यातील हा प्रकार असून एका झाडाला शाळेतील तीन शिक्षकाला बांधल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. झाडाला बांधून शिक्षकाला मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात असून नेटक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या