27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयगंगा नदीत बोटी धडकल्या, १२ बेपत्ता

गंगा नदीत बोटी धडकल्या, १२ बेपत्ता

एकमत ऑनलाईन

पाटणा : गंगा नदीत ५० जणांनी भरलेल्या दोन बोटींची टक्कर झाल्याने दोन्ही बोटी पाण्यात उलटल्याची घटना पाटणा येथे घडली. बोटीमधील सर्वजण नदीत बुडाले. यातील बहुतांश लोकांना नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप १२ जण बेपत्ता आहेत.

एसडीआरएफची टीम त्यांचा शोध घेत आहे. गंगेच्या जोरदार प्रवाहामुळे दोन्ही बोटींचे संतुलन बिघडल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या