22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयचित्यांसाठी हरणांचा बळी

चित्यांसाठी हरणांचा बळी

एकमत ऑनलाईन

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात दक्षिण आफ्रिकेतून ८ चित्ते आणले गेले. त्यानंतर ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहेत.

या चित्त्यांना खाद्य म्हणून १८० हरीण व चितळ सोडण्­यात आली आहेत. यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधील बिश्नोई समाज सरकारच्या निर्णयावर आक्रमक झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या