22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयटी. राजाला पुन्हा अटक

टी. राजाला पुन्हा अटक

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हैदराबाद पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी. राजा सिंह यांना त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून पुन्हा अटक केली.

राजा यांच्या विधानानंतर २३ ऑगस्ट रोजी प्रचंड निदर्शने झाली होती. या अगोदर टी. राजा सिंह यांना जामीन मिळाला होता. या अगोदर त्यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागे घेत जामीन मंजूर केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या