26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयमुलीसाठी पक्ष सोडला

मुलीसाठी पक्ष सोडला

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आई विजयम्मा यांनी वायएसआरसीपीच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

त्यांच्या मुलीने तेलंगणात नवीन पक्ष स्थापन केला. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांचे बहिणीसोबत मतभेद झाले होते. वर्षभरापूर्वीच शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाची घोषणा केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या