26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रवादीचे खडसे यांना कोर्टाचा दिलासा

राष्ट्रवादीचे खडसे यांना कोर्टाचा दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसेंना ईडीने घर खाली करण्याची नोटीस दिली होती. ईडी अधिकारी खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या तयारीत होते. पण त्याआधीच खडसेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

अखेर दिल्ली हायकोर्टाने खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली हायकोर्टाने खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली. खडसेंच्या वकिलाने ही माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या