24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयविजय सिन्हांचा राजीनामा

विजय सिन्हांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी आज (बुधवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभेतील प्रचंड गदारोळ पाहता सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विजय सिन्हा यांनी बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना उपसभापती महेश्वर हजारी यांच्या जागी नरेंद्र नारायण यादव यांचे नाव घेतले. ते सभागृहाचे कामकाज पुढे चालवतील, असे म्हटले. त्यावरून वाद झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या