21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयशेअर बाजार तेजीत बंद

शेअर बाजार तेजीत बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४३३.३० अंकानी वधारुन ५३,१६१.२८ वर बंद झाला, तर निफ्टीतही १३२.८० अंकांची वाढ झालेली दिसली.

निफ्टी १५,८३२.०५वर बंद झाला. सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स ६४९.०५ अंकांनी म्हणजेच १.१७ टक्क्यांनी वधारला होता आणि ५३,३५१.१६ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी १९१.३० अंकांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी वधारला व १५,८८२.३० अंकांवर स्थिर झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या