19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयजयललिता मृत्युप्रकरणी चौकशी अहवाल सादर

जयललिता मृत्युप्रकरणी चौकशी अहवाल सादर

एकमत ऑनलाईन

चेन्नई : जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती अरुमुघस्वामी आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडे सादर केला. याप्रकरणी आयोगाने ५९० पानी अहवाल तयार केला.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमके अध्यक्षा जयललिता यांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी चौकशीची मागणी करण्यात आली होती. तामिळनाडूच्या पूर्वीच्या ईके पलानीसामी सरकारने न्यायमूर्ती अरुमुघस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जयललिता यांच्या उपचार आणि मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना केली होती. पन्नीरसेल्वम या आयोगासमोर हजर झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या