24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीय१३ मुले दगावली

१३ मुले दगावली

एकमत ऑनलाईन

भुवनेश्वर : ओडिशात १८ दिवसांत सरकारी रुग्णालयात १३ मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील क्योंझर जिल्ह्यात हा प्रकार घडला. मृत मुलांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात गोंधळ घातला.

डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. रुग्णालयात मुलांना योग्य वेळी ऑक्सिजन दिला गेला नसल्याचे नातेवाईक म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या