22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीय१७ बांगलादेशी अटकेत

१७ बांगलादेशी अटकेत

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : आसाममधील बिश्वनाथ जिल्ह्यात १७ बांगला देशी पर्यटकांना व्हिजा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. ते नियमांचे पालन न करता धार्मिक प्रचार आणि प्रसार करीत होते.

मात्र, ते कट्टरपंथी प्रचार करीत आहेत का, हे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती आसामचे पोलिस महानिरीक्षक भास्कर ज्योती महंत यांनी दिली. बांगला देशातून अनेक मुल्ला पर्यटक व्हिजाच्या आधारे राज्यात प्रवेश करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या