24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीय२ भाजप प्रवक्त्यांना पदावरून हटविले

२ भाजप प्रवक्त्यांना पदावरून हटविले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपर्ू्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्यामुळे भाजपने नूपूर शर्माचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केले, तर नवीन जिंदाल यांचेदेखील सदस्यत्व रद्द केले. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर महामानवाबद्दल अपमानास्पद वक्तव्य गैर असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या