27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये गोळीबारात ३ ठार

पश्चिम बंगालमध्ये गोळीबारात ३ ठार

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका टीएमसी नेत्यासह तिघांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात टीएमसी नेत्यासह तिघांचा मृत्यू झाला.

दक्षिण २४ परगना जिल्ह्यात ही गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून जात असताना स्वपन माझी आणि त्यांच्या २ साथीदारांवर बेछुट गोळीबार केला. यात तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या