22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मिरात ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरात ३ दहशतवादी ठार

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामात रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना टिपले. गेल्या महिन्यात पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता.

ज्यामध्ये ३ पोलिस शहीद झाले होते. तेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात समावेश होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ३ दहशतवादी पुलवामातील रहिवासी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या