25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय एलओसीवर ३ दहशतवाद्यांचा खात्मा

एलओसीवर ३ दहशतवाद्यांचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यातील एलओसीवर भारतीय सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान यावेळी झालेल्या चकमकीत भारताचे ४ जवान देखील जखमी झाले आहेत. मात्र पाकिस्तानचा भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे.

एलओसीवरुन भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी पाकिस्तानकडून मंगळवारी सायंकाळी अखनूर सेक्टरच्या खौर भागात जोरदार गोळीबार करण्यात आला. भारतानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र यादरम्यान भारताचे ४ जवानही जखमी झाले. यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला.

गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या