16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण

हिमाचलमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण

एकमत ऑनलाईन

शिमला : राज्यात सरकार आल्यास समान नागरी संहिता लागू केली जाईल. राजयत टप्प्याटप्प्याने ८ लाख जणांना नोकरीत सामावून घेऊ आणि महिलांना सर्वच क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण देऊ, अशी हमी भारतीय जनता पार्टीने हिमाचलमधील नागरिकांना दिली.

विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरवात झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले. राज्यात भाजपाचे सरकार आले तर हिमाचल प्रदेशातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले जाईल. तरुणांसाठी स्टार्टअप, बेकायदा मालमत्तांची चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही भाजपाने यातून दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या