24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत मंकीपॉक्सचा ५ रुग्ण आढळला

दिल्लीत मंकीपॉक्सचा ५ रुग्ण आढळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीत मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण आढळला आहे. नायजेरियाला गेलेल्या आफ्रिकन वंशाच्या २२ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची पुष्टी झाल्यानंतर उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित आणि संशयित रुग्णांवर डॉक्टरांचे पथक उपचार करीत आहे.

या महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले आहे. ती सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे असे लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी शनिवारी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या