27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयभरधाव कारने ५ जणांना चिरडले

भरधाव कारने ५ जणांना चिरडले

एकमत ऑनलाईन

ग्वाल्हेर : देशात अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. ग्वाल्हेरमधूनही अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. इथे एका भीषण घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. लग्न समारंभातून परतत असताना ग्वाल्हेर जिल्ह्यातील उंटिला पोलिस स्टेशन परिसरात गुरुवारी दुपारी हे कुटुंबीय बसची वाट पाहात थांबले होते. त्यावेळी एका कारने या ५ जणांना चिरडले. यामध्ये २ महिला, एक पुरुष आणि २ लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या