26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय५ हजार खटले निकाली

५ हजार खटले निकाली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडिंग प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे.

त्यांनी अवघ्या १३ दिवसांत ५ हजारांच्यावर प्रकरणे निकाली काढली. सुप्रीम कोर्टाने १३ दिवसांत ५११३ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १२१२ हस्तांतरण केलेल्या तर ३६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या