27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ५ हजार नव्या रुग्णांची नोंद

देशात ५ हजार नव्या रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. देशात पाच हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ५ हजार ७४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याआधी बुधवारी ६२९८ नवीन रुग्ण कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी पाहता कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनाबळींच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. देशातील कोरोना रुग्णांमध्ये ५५१ रुग्णांची घट झाली आहे. भारतात बुधवारी दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या