22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयतामिळनाडूमधील चेंगलपट्टू अपघातात ६ ठार

तामिळनाडूमधील चेंगलपट्टू अपघातात ६ ठार

एकमत ऑनलाईन

चेंगलपट्टू : तामिळनाडूमधील चेंगलपट्टू येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार झाले आहेत, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारी बस उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यामुळे बसचा चक्काचूर झाला.

अपघातानंतर नजीकच्या लोकांनी गर्दी केली आणि जखमींना रुग्णालयात हलविले. गंभीर जखमींची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या