23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबमध्ये ६०० युनिट वीज मोफत

पंजाबमध्ये ६०० युनिट वीज मोफत

एकमत ऑनलाईन

चंदीगड : पंजाबच्या भगवंत मान सरकारने मोफत विजेबाबत मोठा निर्णय घेतला. त्यानुसार आता ३०० युनिट नव्हे तर, ६०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलो. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये येथील नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ६०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री मान यांनी याबाबत स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या