24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयपाकिस्तानी बोटीसह ७ जण ताब्यात

पाकिस्तानी बोटीसह ७ जण ताब्यात

एकमत ऑनलाईन

व्दारका : गुजरातमध्ये मोठी कारवाई करत भारतीय तटरक्षक दलाने एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. ज्यामध्ये ७ क्रू मेंबर्स होते. सध्या या लोकांची चौकशी सुरू आहे.
भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे.

भारतीय जल सीमा परिसरातून पाकिस्तानी बोटीसह ७ क्रू मेंबर्सनाही पकडण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहे. जेथे गुजरात एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली आहे. बोट ताब्यात घेतल्यानंतर ती काल रात्री ओखा येथे आणण्यात आली आहे. आज विविध एजन्सी बोटीची पाहणी करणार असून क्रू मेंबर्सकडे चौकशी केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या