24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वेचे ८ डबे घसरले

रेल्वेचे ८ डबे घसरले

एकमत ऑनलाईन

रोहतक : हरियाणातील रोहतकमधील खरावड रेल्वे स्थानकाजवळ आज रेल्वे अपघात झाला. दिल्ली-रोहतक रेल्वे मार्गावर मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले आहेत.

या अपघातामुळे दिल्ली-रोहतक रेल्वे मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या