27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीय८ यूट्यूब चॅनल ब्लॉक

८ यूट्यूब चॅनल ब्लॉक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबद्दल अपप्रचार केल्याबद्दल ८ यूट्यूब चॅनल ब्लॉक केले. यामध्ये ७ भारतीय आणि १ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलचा समावेश आहे.

त्यांना आयटी कायदा २०२१ अंतर्गत ब्लॉक करण्यात आले. ब्लॉक चॅनल हे ११४ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. त्यांचे ८५ लाख ७३ हजार युजर्स आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या