नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेशी थेट पंगा घेणा-या खासदार नवनीत राणा यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खा. रवी राणा यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने खासदार नवनीत राणा यांची महाराष्ट्र, पंजाब आणि दक्षिणेत पकड आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या स्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे लवकरच खा. राणा यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते.