25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमोदींच्या सुरक्षेत चूक

मोदींच्या सुरक्षेत चूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यात पंजाब दौ-यावर गेले होते. त्यावेळी तेथे त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळली होती. रस्तेमार्गाने पंजाबमध्ये जात असताना त्यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला होता.

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने पोलिस अधिकारी त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या