24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयसंशयितांचे एकच अ‍ॅप

संशयितांचे एकच अ‍ॅप

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : बंगळुरूत मंगळवारी अटक करण्यात आलेले ३ संशयित दहशतवादी त्यांच्या मोबाईल फोनवर एकच अ‍ॅप वापरत होते, असे पोलिसांच्या तपासात आढळून आले.

अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांचे मोबाईल फोन तपासले असता ते दहशतवादी कारवाया करण्यासाठी ‘वायर अ‍ॅप’ नावाचे अ‍ॅप वापरत असल्याचे आढळून आले. संशयित दहशतवाद्यांनी बॉंब तयार करण्यास सुरवात केली होती. तसेच ट्रायलही घेतली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या