23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयअन्सारीविरोधात कारवाई

अन्सारीविरोधात कारवाई

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बाहुबली नेता मुख्तार अन्सारी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली. तपास यंत्रणेने मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली, लखनौ, गाझीपूर आणि मऊ येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

एवढेच नाही तर मुहम्मदाबादमधील मुख्तार यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. ईडीने मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या