22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयश्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची गोळ्या घालून हत्या

श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर कादरींची गोळ्या घालून हत्या

एकमत ऑनलाईन

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी अज्ञात दहशतवाद्यांनी अ‍ॅडव्होकेट बाबर कादरी यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. कादरी यांना हल्ल्यानंतर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

बाबर कादरी यांना केवळ जम्मू-काश्मीरातच नाही, तर देशभरात ओळखले जात होते. ते अनेक वेळा टीव्हीवरील डिबेटमध्येही असत. गोळी लागल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाताना रास्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबर कादरी यांनी आपल्या एका अखेरच्या ट्विटमद्ये आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या