21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयअग्निपथचा वाद कोर्टात

अग्निपथचा वाद कोर्टात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध सुरू आहे. या योजनेविरोधात विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ही अग्निपथ योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात केंद्राने काढलेली नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या