21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयअग्निवीर भरतीेचा निकाल जाहीर

अग्निवीर भरतीेचा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने अग्निवीर पदांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत साइटवर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. २४ जुलै २०२२ रोजी हवाई दलाने या परीक्षेचे आयोजन केले होते. दुस-या टप्प्यातील परीक्षा १ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

अग्नीवीर अंतर्गत भरतीसाठी ७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण ३५०० पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २४ जून २०२२ पासून सुरू झाली आणि ५जुलै २०२२ पर्यंत चालू होती.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या