24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयविमानाचे लँडिंग

विमानाचे लँडिंग

एकमत ऑनलाईन

मुंबई : दुबईहून कोचीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याची घटना घडली. परिणामी विमानाला मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरुप असून विमानात नेमका कोणता बिघाड झाला होता, याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

एअर इंडियाचे एआय ९३४ क्रमांकाचे विमान दुबईहून कोचीला चालले होते. प्रवासादरम्यान हवेचा दाब कमी झाला. त्यावेळी लगेच विमानाचे लँडिंग केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या