28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 30 जूनला देशाला संबोधित करणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता मोदी देशाला संबोधित करतील. एकीकडे भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतंच केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय, रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत. येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

Read More  वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल : स्पीक अप इंडिया’ आंदोलन भारतभर सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या