26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयअमरिंदरसिंग उमेदवार?

अमरिंदरसिंग उमेदवार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा पक्ष ते भाजपमध्ये विलीन करणार असल्याची चर्चा आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्याने अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन करत विधानसभा निवडणूक लढवली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग ८० वर्षांचे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या