21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयअमरनाथ यात्रा सुरू

अमरनाथ यात्रा सुरू

एकमत ऑनलाईन

जम्मू : वैदिक मंत्रोच्चार आणि हर हर महादेवच्या जयघोषात जम्मू बेस कॅम्पवरून ४८९० यात्रेकरूंची पहिली तुकडी बुधवारी बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाली. सायंकाळी उशिरा ही तुकडी बेस कॅम्पवर पोहोचली.

त्यानंतर आज (गुरुवारी) सकाळपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. तेथे काल रात्रीपासूनच गर्दी सुरू झाली होती. सकाळी मोठा जथ्था जमा झाला होता. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरू झाली. यावेळी लंगर सेवेच्या माध्यमातून व्यवस्था केली गेली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या