नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला भरपूर लोकांनी पाहिले आहे. अनकोंनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. भारतीय संगीत क्षेत्राला मोठी परंपरा आहे. भारत ही कलेची खाण असल्याचे म्हटले जाते. आपल्याकडे विविध नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. पुरातण काळापासून आपल्याकडे वैविध्यपूर्ण नृत्य केले जाते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारतातील एक सुंदर नृत्याविष्कार यामध्ये पहायला मिळतो. एका मुलीच्या पाठीमागे असंख्य मुली उभ्या आहेत. समोरील मुलगी नृत्य करताना आपल्याला दिसते मात्र तिच्या पाठीमागे उभी असलेली असंख्य हात आपल्याला सादरीकरण करताना दिसतात.
हे नृत्य पाहणे डोळ्यांना निश्चितच आनंददायक ठरत. तुम्ही हा अमेझिंग डान्स परफार्मेन्स केलेला हा व्हिडिओ नक्कीच पहा.