32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयएनसीबीच्या चौकशीपूर्वीच अर्जुन रामपालने देश सोडला

एनसीबीच्या चौकशीपूर्वीच अर्जुन रामपालने देश सोडला

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) बड्या अभिनेत्यांची चौकशी करण्यात येत आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याची सुद्धा एनसीबीने चौकशी सुरु केली. १६ डिसेंबरला एनसीबीने अर्जुनला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यातच आता अर्जुन देश सोडून गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

यापूर्वी एनसीबीने अर्जुनची चौकशी करुन सोडून दिले होते. मात्र, पुन्हा चौकशी करण्यासाठी एनसीबीने अर्जुनला समन्स बजावले असून, त्यासाठी त्याने वकिलाच्या मार्फत २२ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून मागितली होती.

सोनियाजींच्या सूचनांचे स्वागतच – खा. संजय राऊत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या