27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयआशिष मिश्रा तुरुंगातच

आशिष मिश्रा तुरुंगातच

एकमत ऑनलाईन

अलाहाबाद : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मंगळवारी लखीमपूर खिरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा मोनूचा जामीन अर्ज फेटाळला.

आशिष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री, लखीमपूरचे खासदार अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. रेकॉर्डवर उपलब्ध तथ्ये पाहता आशिष मिश्रा यांना जामिनावर सोडता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. आशिष मिश्राने १८ एप्रिल रोजी आत्मसमर्पण केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या