21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयआझम खान अडचणीत?

आझम खान अडचणीत?

एकमत ऑनलाईन

लखनौ : समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. रामपूरमधील जौहर विद्यापीठ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आझम खान यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना समन्स बजावले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला आझम आणि तजीन फातिमा यांना ईडीच्या झोनल मुख्यालयात १५ जुलै रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या