23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयआसाममध्ये पूरस्थिती

आसाममध्ये पूरस्थिती

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणा-या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे.

पूरस्थितीमुळे लाखो लोकांना घरदार सोडावे लागत आहे. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल १८६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या