16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयसुशीलकुमारला जामीन

सुशीलकुमारला जामीन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमारला जामीन मंजूर झाला असून त्याची तिहार जेलमधून सध्या सुटका झाली.

सुशीलकुमारची पत्नी आजारी असून तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने सुशीलकुमारला जामीन मंजूर केला. सागर हत्याकांडात सुशीलकुमारसह १८ आरोपींचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या