19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीय११ दिवस बँका बंद

११ दिवस बँका बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : २०२२ वर्ष संपायला काही दिवस उरले असून २०२३ लवकरच सुरू होणार आहे. या नवीन वर्षाची सुरुवात सुटीने होणार आहे. जानेवारी महिन्यात विविध राज्ये आणि शहरांत ११ दिवस बँका बंद राहतील.

१ जानेवारी रोजी रविवार आहे. तसेच विविध राज्ये आणि शहरांमध्ये २, ३, ४ आणि २६ तारखेला बँकांना सुटी असेल, तर १, ७, ८, १५, २१, २२ आणि २९ तारखेला रविवार आणि दुसरा-चौथा शनिवारमुळे सुटी असेल.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या