22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयबँका पुन्हा तीन दिवस बंद राहणार?

बँका पुन्हा तीन दिवस बंद राहणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी या महिन्यात २७ जून रोजी संपावर जाऊ शकतात. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या ९ बँक युनियनच्या संघटनेने म्हटले आहे की, जर सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही, तर बँक कर्मचारी एक दिवस काम बंद ठेवतील.

कर्मचारी संपावर गेल्यास सलग ३ दिवस बँका बंद राहतील, २५ तारखेला महिन्याचा चौथा शनिवार आणि २६ ला रविवार असल्याने बँकांना सुटी असेल. त्यामुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या