25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयबिल्किस बानो ; ११ दोषींची सुटका

बिल्किस बानो ; ११ दोषींची सुटका

एकमत ऑनलाईन

गोध्रा : २००२ साली गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली. गोध्रा येथील कारागृहात हे ११ दोषी शिक्षा भोगत होते.

जन्मठेपेची शिक्षा माफ व्हावी, असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेसंदर्भात समिती स्थापन केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या