नवी दिल्ली : बिपीन बाफना खून खटल्याचा निकाल अखेर ११ वर्षानंतर लागला असून, या प्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली.
न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. बिपीन बाफणाचे १० जून २०१३ रोजी एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता.