21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयबिष्णोई नड्डांना भेटले

बिष्णोई नड्डांना भेटले

एकमत ऑनलाईन

चंडीगड : हरियानामधील काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेले आमदार कुलदीप बिष्णोई यांनी रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. मागील दोन आठवड्यात त्यांनी दुस-यांदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यापूर्वी १० जुलै रोजी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच नड्डा यांना भेटले होते. काल पुन्हा त्यांनी नड्डा यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या